पाल्य आणि त्याचे पालक

Inline image 1 
हे भारतात नवीन नाही ना भारतीयान साठी अप्रूप ..
पाल्य आणि त्याचे पालक ह्यांच्या जीवनात असे प्रसंग नेहमीच येतात ..
अगदी द्वापार युगापासून ते आज गत ह्या देशात निसर्गाशी संघर्ष हा अटळ आहे ..
पण ह्या मागे सर्वात मोठे काही असेल तर आपल्या मुलाचे शिक्षण घडावे हा ध्यास ..
त्याने घडावे आणि शिकून मोठे व्हावे हा विचार ..
कदाचित असाच जर हा देश शिकला तर कधी बदलेल देखील ...
नैतिक शिक्षणच माणसाला घडवते .. पण ते घडावे म्हणून त्या मागे असे अनेक हातभार लागले असतात ..


No comments: